Maharashtra Hotel's: महाराष्ट्रातील हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस सुरु करण्यास परवानगी; 'हे' असतील नियम

2020-10-27 13

मिशन बिगिन अगेन अंतर्गत हळूहळू परिस्थिति पूर्व पदावर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.यातच आता आणखीन एक महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकार ने घेतला आहे.राज्यात 8 जुलैपासून कंटेनमेंटबाहेरील हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊसला सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.जाणून घ्या काय असतील नियम.