Ganeshotsav: कंटेन्मेंट झोनमधील सार्वजनिक - घरगुती गणपतीचे विसर्जन त्याच भागात करावे; BMC च्या सूचना
2020-10-27
74
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कंटेन्मेंट झोन भागातील गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणपतींचे विसर्जन त्याच भागात करावे.असे आदेश BMC ने दिले आहेत.जाणून घ्या सविस्तर.