Sushant Singh Rajput Case: हे तर गलिच्छ राजकारण, पण मी संयम बाळगलाय: Aditya Thackeray
2020-10-27 1
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अंगुलीनिर्देश करत टीका करणाऱ्यांना राज्याचे राजशिष्टाचार आणि पर्यटन मंत्री, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.पाहा काय म्हणाले आदित्य ठाकरे.