Work From Home Norms: IT, BPO कर्मचार्‍यांना 31 डिसेंबर पर्यंत 'वर्क फ्रॉम होम' करण्याला परवानगी

2020-10-27 13

आय टी क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना आता वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा 31डिसेंबर पर्यंत वाढवल्याची माहिती भारत सरकार कडून करण्यात आली आहे.त्यामुळे आता देशभरातील आयटी आणि बीपीओ कंपन्यांचे कर्मचारी 31 डिसेंबर 2020 पर्यंत घरून काम करू शकणार आहे.जाणून घ्या अधिक.