Janmashtami 2020 : श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहिकाला उत्सव यंदा कधी साजरा केला जाणार?
2020-10-27
257
श्रावण कृष्ण अष्टमी च्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा केला जातो.त्याच्या दुसर्या दिवशी गोपाळकाला साजरा करण्याची पद्धत आहे.जाणून घेऊयात यंदाचा दहिकाला उत्सव कधी साजरा केला जाणार.