Rajiv Tyagi Dies: Congress पक्ष प्रवक्ते राजीव त्यागी यांचे Cardiac Arrest मुळे निधन
2020-10-27
29
काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचे निधन झाले आहे. प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यागी यांना गाजियाबाद येथील यशोदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. Cardiac Arrest आल्याने त्यांचे निधन झाले