Shravani Somvar 2020 Wishes: पहिला श्रावणी सोमवार शुभेच्छा Wishes, Messages, Image

2020-10-27 5

श्रावण महिन्यातील सोमवार शिव शंकराच्या भक्तांसाठी खास असतो. अनेकजण श्रावणी सोमवारचं (Shravani Somvar) व्रत करतात. यंदा महाराष्ट्रामध्ये पहिला श्रावणी सोमवार, 27 जुलै दिवशी साजरा केला जाणार आहे.खास ग्रीटिंग्स, शुभेच्छा, मेसेजेस, GIFs यांच्या माध्यमातून मराठमोळी ग्रीटिंग्स पाठवून शुभेच्छा देण्यासाठी लेटेस्टली कडून बनवण्यात आलेली ही शुभेच्छापत्र शेअर करा आणि पहिल्या श्रावणी सोमवारचा आनंद द्विगुणित करा.