Kareena Kapoor Is Pregnant Again: करीना कपूरकडे पुन्हा Good News; दुसऱ्यांदा होणार आई
2020-10-27
1
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या घरी लवकरच आणखी एक गोड बातमी देणार आहेत.लवकरच त्यांच्या घरी एका चिमकल्या बाळाच आगमन होणार आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.