Ramdas Athawale: चायनीज खाद्यपदार्थांवर बहिष्कार टाकावा; नागरिकांचा ही चीनी प्रोडक्ट्सना निषेध

2020-10-27 14

भारत-चीन संघर्षामध्ये भारताच्या 20 जवानांना वीरमण आले आहे.या घटनेनंतर आता मंत्री रामदास आठवले यांनी चीनच्या प्रोडक्ट्सवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे.सामान्य नागरिकांनी ही चीनी प्रोडक्ट्सना निषेध नोंदवला आहे