राज्यातील Gym पुन्हा सुरु कराव्यात Supriya Sule यांची CM Uddhav Thackeray यांच्याकडे मागणी
2020-10-27 19
राज्यातल्या जिम अजूनही सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली नाहीये. राज्यातील जीम सुरु करण्यात यावी, अशा मागणींनी अधिक जोर धरला आहे.यात आता सुप्रिया सुळेंनीही सहभाग दर्शवला आहे.जाणून घ्या सविस्तर.