Bailey Bridge Collapse : १५ पेक्षा अधिक गावांना जोडणारा उत्तराखंडमधील भारत-चीन सीमेवरजवळील बैली ब्रिज तुटला ; पाहा थरारक व्हिडिओ
2020-10-27 44
उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यात सोमवारी मुनस्यारी-मिलाम रोडवरील घाटी पूल तुटला आहे.भारत-चीन सीमेवर वास्तविक नियंत्रण रेषेपासून 65 किलोमीटर अंतरावर हा पूल तुटलेला आहे.या घटनेचा व्हिडिओ ही समोर आला आहे