पावसात उभे राहून वाहनांना दिशा दाखवणाऱ्या Kanta Murti यांना BMC अधिकाऱ्यांचा दणका; पाहा व्हिडिओ

2020-10-27 26

मुंबईत 3-5 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसात मुंबई तुंबली. तेव्हा या बुडत्या मुंबईला वाचवण्यासाठी माटुंग्यातील कांता मुर्ती नामक महिला धावून आली.मात्र कांता यांना BMC अधिकाऱ्यांनी समज दिली आहे.पाहा व्हिडिओ.