१ जून पासून रोज २०० विशेष ट्रेन्स धावणार; रेल्वे मंत्री पियूष गोयल यांची घोषणा
2020-10-27
41
देशात लॉकडाऊन मुळे परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी श्रमिक स्पेशल आणि राजधानी स्पेशल या ट्रेन ची व्यवस्था करण्यात आली होती. आता रेल्वे संदर्भात आणखीन एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे