लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना ट्रेनने, बसने त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे.परतुं त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवल्यावर त्याना क्वारंटाइन ठेवण्यात येत आहे.सगळ्या दरम्यान क्वारंटाइन सेंटर मधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.