जेईई आणि नीट परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार सप्टेंबरमध्ये होणार आहेत. अभियांत्रिकी प्रवेशासाठी NTA कडून १ सप्टेंबर ते ६ या कालावधीत JEE परीक्षा होणार आहेत. आता JEE मेन २०२० परीक्षेसाठी एक मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत. पाहा सविस्तर.