COVID-19 Mask: अबब ! यांनी चक्क बनवून घेतला सोने आणि चांदीचा मास्क; पाहा काय आहे किंमत

2020-10-27 1

पुणे आणि रत्नगिरीमध्ये राहणाऱ्या इसमांनी चक्क सोने आणि चांदीचा मास्क बनवला आहे.त्याची किंमत ऐकून तुम्हालाही
आश्चर्य वाटेल.पाहा मस्कचे फोटो जाणून घ्या सविस्तर.