Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव यांचा फेरविचार याचिका दाखल करण्यास पाकिस्तानचा नकार
2020-10-27 69
पाकिस्तानमध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांनी फेरविचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.