CBSE 10th,12th Board Exam Timetable: सीबीएसई बोर्डाचं दहावी, बारावीचं नवं वेळापत्रक जाहीर

2020-10-27 4

देशात पसरलेल्या कोरोना रोगमुळे सगळ्याच क्षेत्रात उलथा पालथ झाली आहे. या सगळ्याचा परिणाम राज्यातील शैक्षणिक पातळीवरही झाला आहे.कोरोना व्हायरस संकटामुळे लांबणीवर पडलेल्या सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक आता जाहीर करण्यात आलं आहे.