Lockdown: रस्त्यावरील वाहनांनी नाही तर चक्क मोरांमुळे उद्भवली ट्रॅफिकची समस्या; पाहा सुंदर व्हिडिओ
2020-10-27 40
सध्या देशात सुरु असलेल्या कोरोना रोगामुळे सगळीकडेच लॉकडाऊन सुरु आहे.त्यामुळे रस्त्यावर वाहने नाहीत आणि वाहने नाहीत म्हणून ट्रॅफिक ची समस्या ही नाही.पण सध्या सोशल मीडियावर ट्रॅफिक जामचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.