Coronavirus Outbreak: भारतात कोरोना रुग्णांचा आकडा १ लाखांपेक्षा अधिक; २४ तासात ५,६११ रुग्णांची वाढ
2020-10-27 810
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात साध्य लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे.पण अजूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना पहायला मिळत नाही आहे.देशातील कोरोना रुग्णांची संख्या १,०६,७५० इतकी झाली आहे.पहा कोरोनाचे सविस्तर अपडेट.