देशांतर्गत विमान सेवा (२५ मे) सोमवार पासून टप्प्याटप्प्याने सुरु होणार; पाहा सविस्तर

2020-10-27 1

२ दिवसांपूर्वीच भारतीय रेल्वे २०० नॉन एसी ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली. आता केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी बुधवारी ट्विट करून देशांतर्गत नागरी उड्डाणसेवा सुरू होत असल्याची घोषणा केली आहे.पाहा सविस्तर.