आरक्षित रेल्वे गाड्यांसाठी तिकीट बुकिंग खिडकी सुरु; पाहा कोणत्या स्थानकावर सुरु होणार तिकीट खिडकी

2020-10-27 5

देशांतर्गत विमानसेवा सुरु केल्यानंतर आता रेल्वे मंत्रालयाने निवडक रेल्वे तिकिट बुकिंग काउंटर उघडण्याचा निर्णय घेतला आहे रेल्वे मंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे ज्यानुसार, सर्व झोनच्या जनरल व्यवस्थापकांना आज शुक्रवारपासून बुकिंग काऊंटर सुरू करण्यास सांगितले आहे.