Sanjay Dutt Diagnosed With Lung Cancer: बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग

2020-10-27 12

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाले आहे, असे चित्रपट व्यवसाय विश्लेषक कोमल नाहाटा यांनी मंगळवारी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.