Coronavirus In India: भारतामध्ये 24 तासात 64,553 नवे रुग्ण, 1007 जणांचा मृत्यू; कोरोनाबाधितांचा आकडा 24,61,191 पार
2020-10-27 71
भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आता 24 लाख 60 हजारांच्या पार गेला आहे.दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता 24 तासात नव्या 64,553 रूग्नांना कोरोनाची लागण झाली आहे.जाणून घ्या भारतातील कोरोना अपडेट.