Sonu Sood ची SpiceJet शी हातमिळवणी; Kyrgyzstan मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात

2020-10-27 25

लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध ठिकाणी अडकले त्यांच्या मदतीला बॉलीवुड अभिनेता सोनू सूद धावून आला.सोनू सूद चे मदतकार्य अजूनही सुरुच आहे. Kyrgyzstan मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यास सोनू आता मदत करत आहे.

Free Traffic Exchange