Google Pixel 4a : Google चा स्वस्त Smartphones Pixel 4a झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2020-10-27
241
गुगलने आपला नवीन स्मार्टफोन Google Pixel 4a लाँच केला आहे.भारतात ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्लिपकार्टद्वारे या फोनच्या विक्रीला सुरूवात होणार आहे.जाणून या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स.