Unlock 4 Guidelines: अनलॉक ४ मध्ये काय होणार सुरु आणि काय काय राहणार बंद ? जाणून घ्या
2020-10-27 3
देशासह राज्यात हळूहळू सगळ्या गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. 1 सप्टेंबरपासून अनलॉक 4 सुरु होईल. Unlock 4 मध्ये बऱ्याच गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली जात असतानाच अनेक गोष्टींमध्ये बदलही केले जाण्याची शक्यता