Maharashtra Coronavirus :महाराष्ट्रात एका दिवसात 10 हजार रुग्णांची वाढ; रुग्णांची संख्या 4,68,265 वर

2020-10-27 5

महाराष्ट्र राज्यात काल दिवसभरात 10,309 कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण संक्रमित रुग्णांची संख्या आता 4,68,265 पोहचली आहे.जाणून घ्या महराष्ट्राचे कोरोना अपडेट.

Videos similaires