Sadabhau Khot Tests Positive For COVID-19: माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण
2020-10-27 25
सर्वसामन्यांपासून तर अनेक राजकीय नते, बॉलिवूड कलाकार, खेळाडू यांसह बरेच जण कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत.यातच रयत क्रांतीचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण झाली आहे.पाहा सविस्तर.