Unlock 1.0: महाराष्ट्रात अनलॉक १ मध्ये काय होणार सुरु आणि काय राहणार अजूनही बंद? जाणून घ्या सविस्तर
2020-10-27 0
लॉकडाऊन चा चौथा टप्पा ३१ मे ला संपणार होता. काल ( ३१ मे ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रात काय सुरु होणार आणि काय बंद राहणार याची त्यांनी माहिती दिली.