SSR Death Case: रिया चक्रवर्तीने सुशांत सिंहची बहीण प्रियंका सिंह यांच्याविरुद्ध दाखल केली तक्रार

2020-10-27 5

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून चौकशीला सामोरी जाणारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतची बहीण प्रियंका सिंह आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार यांच्यावर बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.