Sanjay Raut Appointed Chief Spokesperson for Shiv Sena: संजय राऊत शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते

2020-10-27 181

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.त्यात संजय राऊत हे मुख्य प्रवक्ते आहेत. त्याशिवाय, अन्य दहा प्रवक्त्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.जाणून घ्या संपूर्ण बातमी सविस्तर.

Videos similaires