भारत-चीन सीमा वाद हा गंभीर प्रश्न आहे.केवळ शांततापूर्ण संवादच या वादाचं निराकरण करेल.चीनने अनेक वेळा एलएसीवर स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र आपल्या सैनिकांनी त्यांना यात सफल होऊ दिलं नाही असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत म्हटले आहे.जाणून घ्या अधिक.