25 MPs test positive for COVID-19;Hanuman Beniwal यांचे एकिकडे Positive तर दुसरीकडे Negative रिपोर्ट
2020-10-27
12
पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सर्व खाजदार आणि नेत्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली.या दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी २५ खाजदार कोरोना पॉजेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.