Nitin Gadkari Gets Covid-19: केंद्रीय मंंत्री नितिन गडकरी यांना कोविड-19 ची लागण
2020-10-27
1
केंद्रीय मंंत्री नितिन गडकरी यांंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.याविषयी गडकरी यांंनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.