Eastern Express Highway Jammed Due To Python : अजगरामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी
2020-10-27
15
मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावर एका 8 फूट अजगरामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडी झाली.पाहा या घटनेचे फोटो आणि जाणून घ्या अधिक माहिती.