Maharashtra Schools: शिक्षण मंत्री Varsha Gaikwad - महाराष्ट्रात दिवाळीच्या आधी शाळा सुरु होणार नाहीत
2020-10-27
49
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची वाढत असलेली संख्या पाहता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, राज्यात दिवाळीच्या आधी शाळा सुरु होणार नाहीत. जाणून घेऊयात अधिक माहिती.