धम्मचक्र प्रवर्तन दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अंदाजे 600,000 अनुयायींचा, 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्मांतरण साजरा करण्याचा दिवस आहे. याच दिवशी भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती