Tejaswini Pandit, Gayatri Datar, Amruta Khanvilkar Navratri Look: या अभिनेत्रींची खास अंदाज पहिलात का?
2020-10-27 13
भारतभर यंदा कोरोनाच्या सावटाखाली सण साजरे होत आहेत. त्यामुळे दांडिया, गरबा नसला तरीही सर्वत्र नवरात्रीचे नऊ रंग पाळले जात आहे. यात मराठी अभिनेत्री तरी कशा मागे राहतील.पाहूयात मराठी अभिनेत्रेंचे खास फोटो.