India Reopens Borders To International Travellers : परदेशी नागरिकांना भारतात येण्यास परवानगी
2020-10-27 30
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आतापर्यंत परदेशात राहत असलेल्या भारतीय नागरिकांना देशात येण्याची मुभा होती. परंतू आता पर्यटकवगळता सर्व परदेशी नागरिकांना भारतात येण्याची परवानगी देण्यात आली आहे.