Raigad Building Collapse: 19 तासांनी 4 वर्षीय चिमुरड्याची NDRF पथकाकडून सुखरूप सुटका

2020-10-26 41

रायगडमध्ये महाड येथील तारिक गार्डन इमारत काल (24 ऑगस्ट) संध्याकाळी कोसळल्यानंतर आजही एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे.दरम्यान दैव बलवत्तर असलेल्या एका 4 वर्षीय चिमुकल्याची आज 19 तासांनी मातीच्या ढिगार्‍याखालून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.पाहा व्हिडिओ.

Free Traffic Exchange