Raigad Building Collapse Rescue Ops: २४ तासांनी ६० वर्षीय महिलेले बाहेर काढण्यास NDRF ला यश

2020-10-26 7

रायगड महाड येथील तारिक इमारत दुर्घटनेच्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मंगळवारी संध्याकाळी NDRF ने एक ६० वर्षीय महिलेला सुखरूप बाहेर काढले.तब्बल २४ तासानंतर या महिलेला जिवंत बाहेर काढण्यास NDRF ला यश मिळाले आहे.पाहा व्हिडीओ.