Sanjay Dutt चे दुबई वेकेशनचे फोटो व्हायरल ; 'बाबा कमजोर दिसत आहे' फोटोला चाहत्यांची प्रतिक्रिया
2020-10-26
1
संजय आपल्या मुलांबरोबर आणि बायको मान्यता बरोबर दुबई ला वेळ घालवण्यासाठी गेला. संजय च्या या दुबई वेकेशन चे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत पाहा चाहत्यांच्या त्यावर प्रतिक्रिया.