Nobel Prize 2020: Roger Penrose, Reinhard Genzel, Andrea Ghez यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार

2020-10-26 1

ब्लॅक होलवरील शोधाबद्दल रॉजर पेनरोस , रेनहार्ड गेन्झेल आणि आंद्रिया घेझ यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मंगळवारी घोषित करण्यात आला आहे.जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती सविस्तर.