Reopening Schools In Maharashtra: दिवाळी नंतर शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल-अजित पवार

2020-10-26 15

अनलॉक मध्ये हळूहळू गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या तसेच आता शाळा पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय दिवाळी नंतर घेतला जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.जाणून घेऊयात महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याबाबत अजून कोणते निर्णय घेतले गेले आहेत.

Videos similaires