Apple iPhone 12 Launch:आयफोन १२ झाली घोषणा; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2020-10-26
45
अॅपल कंपनीने मंगळवारी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आयफोन १२ ची घोषणा केली. आतापर्यंतचा सर्वात पॉवरफूल फोन असल्याचा दावा केला आहे अॅपल ने केला आहे.जाणून घेऊयात त्याची किंमत आणि फीचर्स.