Uddhav Thackeray On Bollywood: बॉलिवूड संपवण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत- उद्धव ठाकरे

2020-10-26 22

गेल्या काही आठवड्यांपासून मुंबई व बॉलीवूडचे नाव सतत चर्चेत आहे.आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपले विचार मांडले आहेत. ‘बॉलिवूडची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, हे वेदनादायक आहे.मुंबईतून बॉलिवूड स्थानांतरित करण्याचे प्रयत्न अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.’ जाणून घेऊयात अजुन काय म्हणाले मुख्यमंत्री.

Videos similaires