Free Covid-19 Vaccine In Bihar: बिहारला मोफत कोरोना लस टोचणार; भाजपची घोषणा

2020-10-26 1

बिहार विधानभा निवडणुकासाठी भारतीय जनता पक्षाने आपला निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी करोना लशीबाबत मोठे आश्वासन बिहारी जनतेला दिले आहे.