Health Benefits Of Cumin Water: जीरे पाणी पिण्याचे 'हे' आहेत उपयुक्त फायदे
2020-10-26 9
जिरा राईस, जिऱ्याच्या फोडणींचं वरण, सूप, रायतं किंवा जिऱ्याचं पाणी अशा अनेक गोष्टींमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो.पण जिरं हे फक्त मसाला म्हणून उपयोगी नसून याचे इतरही अनेक फायदे आहेत. आज जाणून घेऊयात जीरे पाणी पिण्याचे काय फायदे होऊ शकतात.