RBI Governor Tests Positive For COVID-19: आरबीआय गव्हर्नर Shaktikanta Das कोविड-19 चाचणी पॉजेटिव्ह
2020-10-26
28
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांना रविवारी कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजत आहे. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. जाणून घ्या अधिक.